Use APKPure App
Get Police Bharti MCQ (पोलीस भरती old version APK for Android
हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त आहे.
पोलीस भरती प्रश्नमंजुषा
पोलीस भरती प्रश्नमंजुषा हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त असे अनुप्रयोग आहे. या अनुप्रयोगाद्वारे तुमच्या कडून एकाधिक निवड प्रश्न (scelta multipla questione) सोडविण्याचे सराव करून पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________
या अनुप्रयोगामध्ये एकूण 25 प्रश्न संच आहेत ज्यात आपल्याला खालील विषयाचे प्रश्ने सोडवता येतील.
⚡️ मराठी व्याकरण (Marathi grammatica)
⚡️ गणित (Matematica a Marathi)
⚡️ बुद्धिमत्ता (capacità mentali in Marathi)
⚡️ चालू घडामोडी (Affari in Marathi)
⚡️ सामान्यज्ञान (cultura generale in Marathi)
⚡️ पोलीस प्रशासन (Dipartimento di Polizia di informazioni in Marathi)
⚡️ इतिहास (Storia in Marathi)
⚡️ भूगोल (Geografia in Marathi)
⚡️ नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (Educazione civica e scienze politiche in Marathi)
⚡️ विज्ञान (Science in Marathi)
⚡️ तंत्रज्ञान (tecnologia in Marathi)
⚡️ अर्थशास्त्र (Economia in Marathi)
आपण सर्वाना आमच्या डीआरएस अॕप्स टीम कडून पोलीस भरती परीक्षेसाठी - 👍🏻 "ऑल द बेस्ट!"
Last updated on Aug 4, 2022
❍ Support for Android 11 devices added
❍ Updated app supporting libraries
❍ Made some other improvements to make this app even better
Caricata da
Chepe Perez
È necessario Android
Android 4.2+
Categoria
Segnala
Police Bharti MCQ (पोलीस भरती
1.01.10 by DRS Apps
Oct 15, 2023