Use APKPure App
Get ज्ञान old version APK for Android
ज्ञान - तुमचा रोजचा आश्चर्यकारक आणि उत्कंठावर्धक माहितीचा खजाना
काय रोज रोज Whats app आणि Face book वर तीच तीच माहित वाचून कंटाळा आलंय काहीतर नवीन वाचायचं आहे,
काम करून थकलाय थोडं डोक्याला काहीतर हलक पण माहितीशीर खाद्य पाहिजे,
मुलांना वापरायला द्यावं आणि वाचायला द्यावं अस एखाद app सापडत नाही,
कोण म्हणालं .
आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी एक हलक फुलक पण तेवढंच महत्वाच app :-
ज्ञान- ह्या app मध्ये तुम्हाला रोज अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती मिळेल.
माहितच स्वरूप हे खूप अवघड आणि व्यापक नसून कमी शब्दात जास्त आणि महत्वाची माहिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर आजच वापरून पहा व आपल्या मित्रांना हि सांगा.
Last updated on Oct 20, 2018
700 नवीन fact add केले
काही निदर्शनास आलेले Bugs काढून टाकले
Uploaded by
Deniz Köklü
Requires Android
Android 4.1+
Category
Report
ज्ञान
Dnyan1.5 by Singularity Software Solution
Oct 20, 2018