Use APKPure App
Get वसुंधरा ग्लोबल कन्सेप्ट्स – Vasundhara Global old version APK for Android
Vasundhara Global Concepts: App for Farmers
वसुंधरा ग्लोबल कन्सेप्ट्स – चे वसुंधरा अॅग्रो हे अॅप शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तयार केले आहे. या अॅपचा वापर करून शेतकरी बांधवाला घरबसल्या पिकांचे प्रकार, हंगाम, लागवड पद्धती, पिकांचे संरक्षण, बाजारपेठेची माहिती, हवामानबदल याची माहिती मिळेल. आमच्याकडे उपलब्ध उत्पादनांची माहिती मिळेल. आपणास हवे असणारे उत्पादनाची ऑनलाईन ऑर्डर देता येईल. पिकांबाबत काही शंका असतील तर त्याची समाधानकारक व शास्रीय उत्तरे मिळतील. कृषी तज्ञांचा सल्ला मिळेल. शेतीविषयक बातम्या आपणास मिळतील. शेतीपूरक उद्योग धंद्यांची माहिती मिळेल.Last updated on Nov 5, 2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Requires Android
4.0.3 and up
Category
Report
वसुंधरा ग्लोबल कन्सेप्ट्स – Vasundhara Global
1 by Bharati Computer World ( BCW )
Nov 5, 2017