सावित्रीबाई फुले जीवन चरित्र l Savitribai Phule icon

1.0 by App Store Factory


Sep 6, 2018

About सावित्रीबाई फुले जीवन चरित्र l Savitribai Phule

सावित्रीबाई फुले जीवन चरित्र, सुविचार, वॉलपेपर , ग्रेटींग सर्व एकाच अँप मध्ये.

सावित्रीबाई फुले

भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जननी, शिक्षणक्रांती ज्योती त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…!!

आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करता आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाट आहे. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारणेचे काम करण्यात आयुष्य खर्ची केले.

सावित्रीबाई जोतीराव फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपलया नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील

पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.

Savitribai Jyotirao Phule was an Indian social reformer, educationalist and poet. She is regarded as the first lady teacher of India.This app provides you the all the details about her personal life and what she did for woman. Her remarkable contribution show his love for education. 

App Features - 

- Biography 

- Wallpaper

- Quotes

- Photo Frame

With his app you can express your feelings and motivate other by sharing his valuable

quotes, photo frame, greetings etc. 

Download सावित्रीबाई फुले जीवन चरित्र | Savitribai Phule Biography .

What's New in the Latest Version 1.0

Last updated on Sep 6, 2018

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Translation Loading...

Additional APP Information

Latest Version

Request सावित्रीबाई फुले जीवन चरित्र l Savitribai Phule Update 1.0

Requires Android

4.0.3 and up

Show More

सावित्रीबाई फुले जीवन चरित्र l Savitribai Phule Screenshots

Comment Loading...
Searching...
Subscribe to APKPure
Be the first to get access to the early release, news, and guides of the best Android games and apps.
No thanks
Sign Up
Subscribed Successfully!
You're now subscribed to APKPure.
Subscribe to APKPure
Be the first to get access to the early release, news, and guides of the best Android games and apps.
No thanks
Sign Up
Success!
You're now subscribed to our newsletter.