Use APKPure App
Get Bharat Darshan in Marathi old version APK for Android
भारतातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती मराठी मध्ये उपलध (भारत दर्शन )
आपल्यापैकी प्रत्येकालाच कुठेतरी पिकनिकला जावं असं वाटत असत. पण प्रत्येकवेळी आपल्याला ठिकाणे आठवत नसतात. या अँप मार्फत आपल्याला आपली आवडती ठिकाणे शोधण्यात खूप मदत होईल.
भारतातील राज्ये-
१.आंध्र प्रदेश
२.अरुणाचल प्रदेश
३.आसाम
४. बिहार
५.छत्तीसगढ़
६.गोवा
७.गुजरात
८.हिमाचल प्रदेश
९.जम्मू आणि काश्मीर
१०.कर्नाटक
११.केरळ
१२.मध्य प्रदेश
१३.महाराष्ट्र
१४.मेघालय
१५.मिझोराम
१६.नागालैंड
१७.ओडिशा
१८.पंजाब
१९.राजस्थान
२०.सिक्कीम
२१.तमिळनाडू
२२.तेलंगणा
२३.त्रिपुरा
२४.उत्तर प्रदेश
२५.उत्तराखंड
२६.पश्चिम बंगाल
२७.अंदमान आणि निकोबार
या अँप मध्ये राज्यानुसार प्रेक्षणीय स्थळे दर्शवली आहेत. जेणेकरून तुम्हाला योग्य प्रकारे नियोजन आखता येईल. हे अँप तुम्ही ऑफलाईन वापरू शकता. .या अँपमधील सर्व माहिती इंटरनेट संग्रहित आहे.
Last updated on Dec 16, 2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Requires Android
4.0.3 and up
Category
Report
Bharat Darshan in Marathi
1.0 by App Store Factory
Dec 16, 2017