Use APKPure App
Get Constitution of India- Marathi old version APK for Android
★ भारताचे संविधान - मराठी आणि English भाषेत ★
नमस्कार,
खूप आनंद होतोय की "भारताचे संविधान" हे आमचे Application आपणापर्यंत पोहचले. प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची आमची इच्छा आहे.
हे Application आमच्या प्रकल्पाचा Beta टप्पा आहे. अंतिम Application आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत.
त्यात खालील नवीन बाबींचा समावेश असेल.
सुंदर डिझाईन
सर्व घटना दुरुस्ती
तुम्ही जिथपर्यंत वाचले आहे त्याच्या पुढे आपोआप सुरु होणार.
भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेचा माहितीपट (documentary)
तुम्हीही आम्हाला यात काय काय सुधारणा करता येईल हे नक्की कळवावे.
Last updated on Jan 14, 2020
Better Design
Uploaded by
Maycon Nacimento
Requires Android
Android 4.4+
Category
Report
Constitution of India- Marathi
3.0.1 by भारताचे संविधान - Constitution of India ( मराठी )
Jan 14, 2020