Use APKPure App
Get Gadget App Marathi old version APK for Android
सर्व गैजेट्स ची माहिती मराठी मधून एकमेव अँप
गैजेट ही अगदी सहज वापरता येणारी वस्तु आहे (जसे उपकरण किंवा डिव्हाइस), ज्याचे एक विशेष काम असते. गैजेट विविध प्रकारचे असतात, जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो.या गैजेट बद्दलची आवड आजच्या काळात इतकी वाढली आहे की गैजेट वापरल्याशिवाय आपण राहु शकत नाही. अश्याच गैजेट वापरू इच्छिणाऱ्यानसाठी आम्ही हा अॅप तयार केला आहे. ह्या अॅप मुळे आपण गैजेट्स बद्दलची माहिती अगदी सहजरित्या वाचू शकता.
ह्या अॅप मधे ऑटोमोबाइल,इलेक्ट्रॉनिक्स ,आणि अन्य प्रकारच्या गैजेट्स बद्दल माहिती त्यांच्या फोटो सहित विस्तार पूर्वक दिलेली आहे.ह्या व्यतिरिक्त जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञा बद्दल ची माहिती देखील आहे. ह्या अॅप मधे आपण आपल्या आवडीची माहिती 'आवडीची माहिती ' नावाच्या लिस्ट मधे जतन करू शकता व जेव्हा हवी असेल तेव्हा वाचू देखील शकता
ह्या अॅप मधे खालील गोष्टीबद्दल माहिती दिलेली आहे.
1. ऑटोमोबाईल
2. इलेक्ट्रॉनिक्स
3. महत्वपूर्ण उपकरणे
4. प्रसिद्ध शास्त्रज्ञ
Last updated on Nov 27, 2018
- Fixed Bug
- Updates UI
Uploaded by
Mayago
Requires Android
Android 4.0.3+
Category
Report
Gadget App Marathi
1.3 by App Store Factory
Nov 27, 2018