Use APKPure App
Get महाराष्ट्र दिन स्टेटस old version APK for Android
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Maharashtra day status application in marathi
*महाराष्ट्र माझा*
जिजाऊंच्या संस्कारांचा
शिवरायांच्या विचारांचा
आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार
म्हणजे *माझा महाराष्ट्र*
शाहुंच्या पुरोगामी लढ्याचा
बाबासाहेबांच्या लेखनीचा
अण्णा भाऊ साठेंच्या लोक कलेचा
अन् म.जोतीबा फुलेंच्या क्रांतीचा
वारसदार
म्हणजे *माझा महाराष्ट्र*
इतिहासाचा साक्षात्कार
समतेचा प्रसार
आणि अखंड भारताचा आधार
म्हणजे *माझा महाराष्ट्र*
कष्टकरी शेतकऱ्यांचा
दीन दलित दुबळ्यांचा
१०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचा
आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणा-या
जिगरबाज मावळ्यांचा
*महाराष्ट्र माझा*
Last updated on May 1, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
È necessario Android
4.0 and up
Categoria
Segnala
महाराष्ट्र दिन स्टेटस
1.5 by RP developer
May 1, 2018