Icona माझी शैक्षणिक संपदा - शारदा चौधरी Sharda Chaudhari

2 by Bharati Computer World ( BCW )


Jan 21, 2019

Informazioni su माझी शैक्षणिक संपदा - शारदा चौधरी Sharda Chaudhari

La mia proprietà accademica - la signora Sharada Chandrakant Chaudhary Thane M.P. Sha. No. 9.5 Kajwadi

"ही आवडते मज मनापासुनी शाळा

लाविते लळा ही जसा माऊली बाळा"

ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ९५ ही शाळा काजुवाडी ठाणे (प)येथे असून निसर्ग रम्य वातावरणात आहे.तसेच जवळ महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.मैत्रीटॉवर जवळच ही शाळा आहे.शाळेत अंबिका नगर,साईनाथ नगर ची जवळपास च्या परिसरातील मुले येतात.

हे विद्यालय ,तव देवालय, पावन या प्रांगणी, अशा या शाळेला खेळासाठी मैदान आहे.ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग मुलांना गणवेश ,बुट,स्वेटर ,वह्या पाटील दप्तर तसेच शैक्षणिक साहित्य देत असते. संगणक कक्ष , प्रयोगशाळा,ग्रंथालय आहे.या शाळेत विविध कार्यक्रम,सहशालेय कार्यक्रम,उपक्रम, नवोपक्रम राबविण्यात येतात.अनोखा बाजार, गणिती पार्क, हस्तलिखिते, दप्तर मुक्त शनिवार,परिसर क्षेत्रभेट ,स्वच्छता अभियान, लेझिम,बालसभा, सांस्कृतिक कार्यक्रम,क्रिडामहोत्सव असे विविध कार्यक्रम राबविले जातात.तसेच आमच्या शाळेच्या नावाने ब्लॉग पण आहे.ब्लॉगवर शालेय उपक्रम व्हिडिओ असतात.

अभ्यासक्रम वर आधारित आम्ही व्हिडिओ बनवत असतो .

Novità nell'ultima versione 2

Last updated on Jan 21, 2019

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Traduzione in caricamento...

Informazioni APP aggiuntive

Ultima versione

Richiedi aggiornamento माझी शैक्षणिक संपदा - शारदा चौधरी Sharda Chaudhari 2

È necessario Android

4.0 and up

Available on

Ottieni माझी शैक्षणिक संपदा - शारदा चौधरी Sharda Chaudhari su Google Play

Mostra Altro

माझी शैक्षणिक संपदा - शारदा चौधरी Sharda Chaudhari Screenshot

Commento Loading...
Ricerca...
Iscriviti ad APKPure
Sii il primo ad accedere alla versione anticipata, alle notizie e alle guide dei migliori giochi e app Android.
No grazie
Iscrizione
Abbonato con successo!
Ora sei iscritto ad APKPure.
Iscriviti ad APKPure
Sii il primo ad accedere alla versione anticipata, alle notizie e alle guide dei migliori giochi e app Android.
No grazie
Iscrizione
Successo!
Ora sei iscritto alla nostra newsletter.