Icona स्पर्धा परीक्षा तयारी | MPSC, पोलीस भरती, गट क/ड

1.0 by Techedu


Sep 22, 2020

Informazioni su स्पर्धा परीक्षा तयारी | MPSC, पोलीस भरती, गट क/ड

Esame competitivo: preparazione perfetta per tutti gli esami competitivi

स्पर्धा परीक्षा- सराव प्रश्नसंच हे App आपणास या सर्व स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल या दृष्टिकोनातूनच आम्ही तयार केले आहे.

सर्व विषयांची तयारी एकाच ठिकाणी :

• चालू घडामोडी (current affairs) : रोजच्या दैनंदिन चालू घडामोडीची सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर मिळवा

• अंकगणित (Maths) : अंकगणितावर आधारित प्रश्नसंच सोडवून तुमची परीक्षेची तयारी तपासा

• सामान्यज्ञान (General Knowledge ) : सामान्यज्ञान चाचणीवर आधारित सराव प्रश्नसंच सोडवा

• इतिहास (History),भूगोल (Geography), नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (Civics व Political Science) विषयाची संपूर्ण तयारी सराव प्रश्नसंच सोडवा. त्याचबरोबर विज्ञान-तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र विषयांच्या प्रश्पात्रिका मिळवा

स्पर्धा परीक्षाच्या मेनुमध्ये starting section ने app ची सुरुवात होते. Starting menu मध्ये काही महत्वाच्या व MPSC साठी सुरुवात करण्यार्यासांठी टॉपीक चा समावेश करण्यात आला आहे.

• चालू घडामोडी (Current Affairs)

स्पर्धा परीक्षा App च्या Alert मेनूमधील दररोज घडणार्या घटनामधील महत्वाचे व परिक्षेला उपयोगी पडणारे घटक अचूकपणे, दररोज अपडेट केले जातात.

उदा. क्रिडा, राजकारण, आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक, विश्व विक्रम इत्यादी.....

• सराव परिक्षा (Online Quizzes)

यामध्ये online नविन प्रश्नपत्रिका सादर केली जाते. परिक्षा सोडवण्यासाठी योग्य वेळ दिला जातो. परिक्षा सोडवून झाली की आपला निकाल दर्शवला जातो. त्यामुळे आपली प्रगती समजते. सराव परिक्षेत अभ्यासक्रमाला अनुसरुन सर्व समावेशक प्रश्न असतात.

#Mpsc #Police_Bharati

More Quizzes updated every Day....

● DISCLAIMER:

This app is intended for educational and informational purpose only. Owner of this application do not have any rights on the content and images present in this application because all the content is collected from internet and various books. If you have any question please contact us.

thank you...!

Novità nell'ultima versione 1.0

Last updated on Sep 22, 2020

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Traduzione in caricamento...

Informazioni APP aggiuntive

Ultima versione

Richiedi aggiornamento स्पर्धा परीक्षा तयारी | MPSC, पोलीस भरती, गट क/ड 1.0

È necessario Android

4.1 and up

Available on

Ottieni स्पर्धा परीक्षा तयारी | MPSC, पोलीस भरती, गट क/ड su Google Play

Mostra Altro

स्पर्धा परीक्षा तयारी | MPSC, पोलीस भरती, गट क/ड Screenshot

Commento Loading...
Ricerca...
Iscriviti ad APKPure
Sii il primo ad accedere alla versione anticipata, alle notizie e alle guide dei migliori giochi e app Android.
No grazie
Iscrizione
Abbonato con successo!
Ora sei iscritto ad APKPure.
Iscriviti ad APKPure
Sii il primo ad accedere alla versione anticipata, alle notizie e alle guide dei migliori giochi e app Android.
No grazie
Iscrizione
Successo!
Ora sei iscritto alla nostra newsletter.