Use APKPure App
Get Ayurvedic Tips Marathi l आजीबा old version APK for Android
घराचा वैद्य अर्थातच आजीबाईचा बटवा मराठी आयुर्वेदिक उपचार
ठीराठी आयुर्वेदीक टिप्स घरचा वैद्य या सदरातून घरगुती उपचारांच्या टिप्स मिळतील. कमी पैशांत व घरगुती औषधांच्या सहाय्याने रोग बरा करण्याचा हा रामबाण उपाय.
आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही, त्याला न जुमानता लोकांना सातत्याने खूप साऱ्या आजारांचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी नकन पसरतो. दा दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो. ा सर्व गरजांचा विचार करता मराठी आयुर्वेदीक टिप्स हा अँप खास तुमच्यासाठी आणला आहे. मधा मध्ये सर्व छोट्या रोगावरचे घरगुती उपाय दिले आहेत. अँपा अँप मधून गरम मसाल्याचे फायदे, कडधान्यां पासून होणारे फायदे, फळां पासून होणारे फायदे, आजारांवर उपचार या सर्वांचा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे.
अँपा अँप मधे खालील विषयांवर माहिती दिली आहे.
1. योगासने व प्राणायाम
2. औषधी वनस्पती
3. नवजात शिशु
4. घरचा वैदय
5. स्त्री संतुलन
6. त्वचा आणि केसांचे आरोग्य
7. संतुलित आहार
8. फिटनेस फंडा
वा वरील टिप्स चा समावेश केला आहे आणि मित्रानो हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कुणाची ना कुणाची मदत होईल. ्या सूचना आम्हाला या [email protected] मेल वर मेल करा .आम्ही सूचनांचे स्वागत करतो.
Last updated on Sep 12, 2020
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Caricata da
Hersh Abdulla
È necessario Android
Android 4.3+
Categoria
Segnala
Ayurvedic Tips Marathi l आजीबा
1.4 by Omkarti Studio
Sep 12, 2020