Use APKPure App
Get Smart Books for e Learning old version APK for Android
App molto utile per i tuoi insegnanti, studenti e genitori.
ज्ञानदानाचे अनेक दालने उघडून महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांती करणारे तंत्रस्नेही शिक्षक श्री.मधुकर माळी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा हालहळ्ळी (अ), केंद्र-कर्जाळ, तालुका-अक्कलकोट जि.सोलापूर यांनी केली महाराष्ट्रातील पहिल्या स्मार्ट बुकची निर्मिती.तंत्रस्नेही शिक्षक सुदाम साळुंके सर अ.नगर यांनी मार्गदर्शन केले .आता होणार दप्तराचे ओझे कमी.
आता महाराष्ट्रातील सगळ्या शाळा होणार दप्तरमुक्त आणि त्याच बरोबर डिजिटल सुद्धा ..इयत्ता 1 ली ते 4 थी साठी अत्यंत उपयुक्त ... Libri intelligenti per l'app di apprendimento. Creato da Madhukar Mali
Last updated on Jul 23, 2020
अत्यंत उपयुक्त असे "Smart Books for e learning " app असून या app द्वारे संपूर्ण पाठ्यपुस्तक एका पेज वर उपलब्ध झालेले आहे.या मुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार असून ..या app च्या वापराने गुणवत्ता वाढ ही होणार आहे.
Caricata da
Rahman Sandega
È necessario Android
Android 4.1+
Categoria
Segnala
Smart Books for e Learning
9.5 by Mel Tak Mak Platform
Jul 23, 2020