Use APKPure App
Get Marathi Jokes 2018 / झिंगाट मराठी जोक्स old version APK for Android
हसताय ना हसा आणि दुसऱ्यांना पण हसवा
दिवसभरात एखादा मजेदार जोक नाही वाचला आणि ऐकला तर, काही तरी चुकल्यासारखे वाटते. आणि पूर्ण दिवस बोअर होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अजिबात बोअर होऊ देणार नाहीत. तुमच्यासाठी मजेदार जोक देणार आहोत. जे वाचून तुमच्या चेह-यावर हास्य येईल.
जोक्सला काही मर्यादा नसतात आणि कोणतेही बंधन नसतात. ते कोठूनही येतात आणि तुम्हाला हसवण्याची ताकत ठेवतात. ना ते तुम्ही लहान आहेत हे पाहतात ना मोठे आहात ते पाहातात. नाही तुम्ही गरीब आहेत की श्रीमंत आहेत यांची तुलना करतात. जोक्स तर फक्त हसण्यासाठी असतात.
Last updated on May 12, 2018
1. Bug fixed
2. Added new features
3. Added latest 2000+ jokes
Uploaded by
Carlos Rubalcava
Requires Android
Android 4.0.3+
Category
Report
Marathi Jokes 2018 / झिंगाट मराठी जोक्स
1.3 by RSN-J Software Solutions
May 12, 2018