Use APKPure App
Get Marathi Status old version APK for Android
आपल मराठी स्टेटस खास मराठी माणसासाठी लयबारी, १च नंबर राव
मराठीस्टेटस हे अप्लिकेशन मजेशीर आणि अत्यंत सुलभ रित्या वापरण्याजोगे आहे. हे मराठी स्टेटस अप्लिकेशन आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक आनंद देणारे असे आहे. या अप्लिकेशन मध्ये विविध विभाग आहेत. ते म्हणजे, प्रेम, मैत्री, प्रेरणादायी, वृत्ती, जिवन, विरह, आई - बाबा, आठवण,धार्मिक, फिल्मी, कुटुंब, सण,मान्सून,विनोद ,मी मराठी,म्हणी,पुणेरी पाट्या,चारोळ्या ,टोमणे,रोमांनटिक,एका ओळीचे स्टेटस,दुःख,ब्रेकअप,वाढदिवस,वॅलेंटाईन,मुलींसाठी,मुलांसाठी,शिवाजी महाराज, आणि नवं वर्ष वाचण्यास मिळतील. या अप्लिकेशन मध्ये दुर्मिळ स्टेटस खजिना आहे. हे अप्लिकेशन तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही तुमच्या मित्रासोबत व इतरांसोबत स्टेटस share करू शकता. आवडते स्टेटस short list करू शकता. तसेच आपले आवडते स्टेटस आम्हाला मेल द्वारे पाठवू शकता. अप्लिकेशन तुम्हाला Offline वापरता येयील.
- प्रेम
- मैत्री
- प्रेरणादायी
- वृत्ती
- जिवन
- विरह
- आई - बाबा
- आठवण
- धार्मिक
- फिल्मी
- कुटुंब
- सण
- मान्सून
- विनोद
- मी मराठी
- म्हणी
- पुणेरी पाट्या
- चारोळ्या
- टोमणे
- रोमांनटिक
- एका ओळीचे स्टेटस
- दुःख
- ब्रेकअप
- वाढदिवस
- वॅलेंटाईन
- मुलींसाठी
- मुलांसाठी
- शिवाजी महाराज
- नवं वर्ष
- जीव रंगला
- झिंगाट
- टपोरी
- कविता
- देशभक्ती
- हे बघ मित्रा
- आजचा सुविचार
- ग्राफिटी
- आधुनिक म्हणी
- शायरी
- वायरल
- अखिल भारतीय
- भन्नाट
- इतर अँप
Last updated on Aug 8, 2018
- Add More data
- Updates UI Design
Uploaded by
Mojalefa Paul
Requires Android
Android 4.1+
Category
Report
Marathi Status
एकदम नविन1.5 by App Store Factory
Aug 8, 2018